9x Media Private Limited presents a new song Rapchics sung by Huma Sayyed. The lyrics of the song are penned by Jai Atre, Mandar Cholkar, and music by Varun Likhate.

Rapchics Lyrics

यो
चेक धिस आऊट
कम ऑन हुमा
हॅलो सलाम घे राम राम
ध्यान दे रं इकडं तिकडं काय तुजं काम
कम ऑन
हॅलो सलाम घे राम राम
ध्यान दे रं इकडं तिकडं काय तुजं काम
केलाय तमाम हा तामझाम
रॅप करून रेटीन तुला काढीन तुजा घाम

चेक धिस आऊट येह
आहां आहां येह

तुज्या नि माज्या या प्रेमाची लांबली लव स्टोरी
किती बी पापड लाटले तरी बी पानं कोरी
बाबांना कल्टी देऊन बाबू तू प्लिज ये ना
आईनी आणलेल्या मेट्रीमोनिला फाट्यावर घे ना
आल्याचा चहा नि कांदे पोह्याचा जुना जमाना,
तुला नि मला जो हवा तो मुहूर्त काढूया ना,
डेली डेली तुजी वाट बघू किती किती
आता होऊन जाऊदे जानेजाना

आल्या आल्या रॅपचिक्स
चमायला भिडायला फाडायला
आल्या आल्या रॅपचिक्स
चमायल भिडायला फाडायला

आं येह आहां
नाव यू सी मी

आता थांबायचं नाय
आता सुसाट… सुसाट

बंटाय बमाय बच्ची झाला जुना त्याला लावा चुना
अस्सल मराठी असाल तर फक्त आपलं म्हणा
दोस्तीमध्ये परींग असतं केरींग शेरींग असतं
बाबूच्या खिशातून डेली बापू ढापनं डेरींग असतं
सुटले जर एकदा तर गाण्यामधी गॅप नाय
डायरेक्ट बोलणं फंडा आपला
धंदा आपला रॅप हाय
सांगते मुंबई पुना सांगली बुलढाना
ध्यान कान द्या ओ इकडं ऐका ना
ट्वेंटी-ट्वेंटी विसरू
नव्या मैदानात उतरू
ट्वेंटी-वन पासून आपलाच बाणा

आल्या आल्या रॅपचिक्स
चमायला भिडायला फाडायला
आल्या आल्या रॅपचिक्स
चमायला भिडायला फाडायला

Rapchics Credits

Song – Rapchics
Singer – Huma Sayyed
Lyricist – Jai Atre, Mandar Cholkar
Music – Varun Likhate
Label – 9x Media Private Limited

Rapchics Video

This is the end of the Lyrics. If you have any queries or suggestions then feel free to Contact Us you can have a look at Hindi, Punjabi, and Marathi languages song lyrics available on LyricWOLF.


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *